Product Details
+
जोडवी ही खास महाराष्ट्राची खासियत. हा सौभाग्यदागिना आहे. पायाच्या अंगठ्यानजीकच्या बोटात जोडवी घातली जाते. सहसा चांदीचे तीन-चार वेढे असलेली वेटोळी हा आकार ठरलेला असतो. लग्न झालेल्या स्त्रिया जोडवी घालतात.
Specifications:
- 92.5% Pure Silver
- Antique Polish